Random Video

Ekda Kay Zal | Celebrity Review | उर्मिलाच्या परफॉर्मन्समुळे आदिनाथला अश्रू अनावर

2022-08-06 1 Dailymotion

एकदा काय झालं सिनेमाचं ग्रँड प्रीमियरला कोठारे कुटूंबाने हजेरी लावली. उर्मिलाचा परफॉर्मन्स बघून आदिनाथ खुश झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. कोठारे कुटूंब आणि मराठी सेलिब्रिटीजना हा सिनेमा कसा वाटला पाहूया या व्हिडिओमध्ये.